जुनी जीर्ण झालेली पोलीस वसाहत पाडून नवीन बांधा.. - भारतीय दलीत महासंघाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 9, 2020

जुनी जीर्ण झालेली पोलीस वसाहत पाडून नवीन बांधा.. - भारतीय दलीत महासंघाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन

जुनी जीर्ण  झालेली पोलीस वसाहत पाडून नवीन बांधा.. - भारतीय दलीत महासंघाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन


अकलूज( प्रतिनिधी)  माळशिरस पोलीस वसाहत गेली २५ वर्षापासुन जीर्ण व धोकादायक  झाल्याने ऐकही पोलिस कर्मचारी त्या ठीकाणी राहायला धजवत नाही. पोलीसांची राहाण्याची गैरसोय होत असल्याने तुटपुंज्या पगारात भाड्याच्या घरात लांब रहावे लागत असल्याने रात्री अपरात्री घटना घडल्यावर वेळेत पोहचता येत नसल्यामुळे तक्रारीला सामोरे जावे लागत आहे. २४ तास सेवा पुरवणाऱ्या पोलीस बाधवांचे आर्थिक नुसकान करु नये जुनी ईमारत पाडुन त्याच ठीकाणी नवीन पोलीस वसाहत बांधुन द्यावी म्हणुन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प.म.अध्यक्ष दादासाहेब लोखंडे, अकलुज शहर अध्यक्ष विजय लोखंडे ,प्रदिप जाधव यांनी दि ०७/०२/ २०२० रोजी निवेदन दिले.सदर निवेदनावर प्रदेशउपाध्यक्ष उमाजीआण्णा मिसाळ , प.म.उपाध्यक्ष यशवंतराव मोहीते , माळशिरस तालुका अध्यक्ष आकाश लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages