Hot Posts

6/recent/ticker-posts

मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्या सोबत केल्याचा टेंभुर्णी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेड ची मागणी

मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्या सोबत केल्याचा टेंभुर्णी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची संभाजी  ब्रिगेड ची मागणी
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] :- १४ जानेवारी २०२० महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे या अपमान जनक लिखाणाचा निषेध करण्याकरिता संभाजी ब्रिगेडचे  जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप व  सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन  केंद्र सरकारविरोधात व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाविरोधात निषेध निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी  टेंभुर्णी पोलिसठाण्यात पो.नि.निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या कडे केली आहेया वेळी सचिन जगताप जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड, सतीश चांदगुडे- ता.कार्याध्यक्ष,नितीन मुळे - ता.संघटक,वडार संघटनेचे बाबा धोत्रे,दादासो देशमुख, गणेश गोफणे,पिंटू देशमुख, रणजित आटकळे, राजेंद्र मुळे, शिवाजी देशमुख,हनुमंत तावरे,निखिल मुळे,सागर पवार,वैभव गायकवाड,दिपक देशमुख,योगेश मुळे,गणेश भोसले,प्रज्वल पाटील,खुशाल फुगे,नागनाथ चांदगुडे आधिकजण उपस्थितीत होते

Reactions

Post a Comment

0 Comments