सांगोला तालुका जमीन खरेदी विक्री व डेवलपर संघटनेच्या वतीने उद्योगपती संजय भाऊ केदार यांचा वाढदिवस साजरा
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका जमीन खरेदी विक्री व डेव्हलपर्स संघटनेच्यावतीने भुमिअभिलेख कार्यालयासमोर नुकताच उद्योगपती तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि सांगोला तालुका जमीन खरेदी विक्री व डेव्हलपर्स संघटनेचे अध्यक्ष संजय भाऊ केदार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सांगोला तालुका जमीन खरेदी-विक्री डेव्हलपर्स संघटनेचे उपाध्यक्ष बिरूदेव शिंगाडे, सचिव राजेंद्र कोळेकर,खजिनदार सुरेश चौगुले, इंगळे सर, नगरसेवक प्रशांत धनवजीर,उद्योगपती दत्ता जाधव,सागर काकडे,शिवा नाना मेटकरी, मच्छिंद्र मेटकरी, हरिभाऊ बेहरे -पाटील, RPI चे तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे
सिद्धेश्वर स्वामी, अण्णासाहेब पाटील, सावंत गुरुजी,किशोर शास्त्रे, बाळासाहेब केदार, दत्ता जांभळे, सुजाता कांबळे मॅडम, नारायण सुरवसे, आप्पासाहेब कोकरे, विजय बनसोडे,पांडुरंग केदार,माहाळाप्पा शिंगाडे, नाना मिसाळ, भारत चौगुले, संजय शेळके, विष्णू देशमुख, दादा कटरे,तानाजी सुरवसे,अमर साळुंखे,सचिन शेजुळ, रावसाहेब मेटकरी, अभिमान शिनगारे, दादा लोहार, अनिल बेहेरे, बापू घोडके, दिनेश शेळके, माने सर,महादेव दिघे,रणजीत सावंत, सागर गायकवाड, दादा जाधव ,देवा गावडे, बाळू चौगुले,मुकुंद पाटील, प्रकाश आलदर, बाळू सरगर,राजू सागर, तुकाराम मिसाळ,दत्ता येडगे ,भिमराव पुजारी,सिताराम भोसले,आदी मान्यवरांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.उपस्थित मान्यवरांना पेनचे वाटप करण्यात आले.
0 Comments