मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आष्टी व शिरापुर उपसासिंचन योजना बाबत पुणे येथे आमदार माने यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मुख्यं अभियंत्याची भेट......
मोहोळ विधानसभा मतदारसंघात दोन उपसा सिंचन योजना आहे एक आष्टी उपसा सिंचन योजना व दुसरी शिरापूर उपसा सिंचन योजना या दोन्ही उपसा सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत ती कामी पूर्ण कराव यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव तयार करावा व अन्य मागण्यांसाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार यशवंत माने यांचेसह शिष्टमंडळाने पुणे येथील सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली.
या बैठकीस मुख्य अभियंता रजपुत अधीक्षक अभियंता शिंदे व कार्यकारी अभियंता वाडकर यांचेसह मोहोळ तालुक्यातून आमदार यशवंत माने,लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे बाजार समितीचे उपसभापती दत्ता पवार बाजार समितीचे संचालक शशिकांत पाटील आदी उपस्थित होते
याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहोळ विधानसभा मतदारसंघातील दोन उपसा सिंचन योजना आहेत या दोन्ही उपसा सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या योजना तातडीने पूर्ण करून या भागाला पाणी मिळावे अशी मागणी प्रचार दौरा व आभार दौर्यावेळी केली होती,तरी या योजना तातडीने सुरू व्हाव्यात यासाठी लागणाऱ्या निधीची आवश्यकता आहे तो निधी लवकर मिळण्यासाठी त्याचा प्रस्ताव तयार करून करावा अशी सूचना या बैठकीमध्ये आमदार माने यांनी केली
या योजना ज्या ठिकाणी जात आहेत काही ठिकाणी भूमिसंपादन झालेले नाही तरी त्या ठिकाणची त्वरित भूमी संपादन करून त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी यावेळी केली.
आष्टी उपसा सिंचन योजनेचा डाव्या कालव्याचे अपूर्ण असलेले काम त्वरित पूर्ण करून 1ते14 मध्ये तातडीने चाचणी घ्यावी व शेतकऱ्यांना त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे
आष्टी उपसा सिंचन योजनेवरील ओढेगाव येथे वन विभागातील भूमी संपादनाच्या अडचणीमुळे काम रखडले आहे यासंदर्भात व शिरापूर उपसा सिंचन योजनेवरील सोलापूर बार्शी रोड क्रॉसिंगची काम सुरू झालेली नाही यासंदर्भात संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांची10जानेवारी ला बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले
माजी आमदार राजनजी पाटील निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पुर्तता यशवंत माने आपल्या प्रयत्नातून करत आहेत.

0 Comments