अंकोली ग्रामिण भागातील वंचित घटकातील लोकांना ऊबदार शाल वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2020

अंकोली ग्रामिण भागातील वंचित घटकातील लोकांना ऊबदार शाल वाटप

अंकोली  ग्रामिण भागातील वंचित घटकातील लोकांना ऊबदार शाल वाटप 



अंकोली,दि.२३ :-ग्रामिण भागातील वंचित घटकातील लोकांना ग्राहक समिती च्यावतीने नुकतेच ग्राहक दिनानिमित्त ऊबदार रगींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी गरीब,निराधार,फिरस्ती आदी घटकातील लोकांना थंडी पासून संरक्षण व्हावे, म्हणून ऊबदार रगींचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी नायब तहसिलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम ग्राहक समीतीचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या वेळी महिला प्रदेश अध्यक्षा प्रियंका परांडे,जिल्हा अध्यक्ष संतोष कोल्हाळ,तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख,मार्गदर्शक बशीर आतार,महादेव जाधव,मारूती राऊत,नानासाहेब मोरे,गुलाबराव देशमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages