म.न.पा.च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2020

म.न.पा.च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन

म.न.पा.च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन


सोलापूर दि.23/01/2020 - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनानिमित्त सुभाष उद्यान पाच्छा पेठ येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास तसेच कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.  याप्रसंगी सभागृहनेता श्रीनिवास करली, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, तौफिक हत्तुरे, भारत बडुरवाले,परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे, आप्पासाहेब बगले, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, राजेश झंपले, मल्लिकार्जुन सातलगाव, गजानन केंगनाळकर, नुरुअहमद नालवार, भास्कर सामलेटी, सुरेश लिंगराज, नागनाथ जाधव, महादेव यळ्ळे, आकाश शिवशेट्टी आदि उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages