नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2020

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन




स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अनुक्रमे श्रीमंत पाटोळे, सारंग कोडोलकर, प्रवीण साळुंखे, रेश्मा माळी, नीता सावंत-शिंदे, सुरेखा माने यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages