शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानमित्त गुरूमुर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल व दिपकआबा सायन्स काॅलेज कोळे येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 13, 2019

शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानमित्त गुरूमुर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल व दिपकआबा सायन्स काॅलेज कोळे येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.






शरद पवार  साहेब यांच्या वाढदिवसानमित्त गुरूमुर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल व दिपकआबा सायन्स काॅलेज  कोळे येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. 
  सांगोला (प्रतिनिधी)-;कोळा ता सांगोला येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  यशराजे साळुंखे पाटील यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते तुकाराम दादा आलदर, पं.स. सदस्य सिताराम सरगर,  राजेंद्र देशमुख, युवा नेते शहाजी हातेकर (सरपंच कोळा) विजय आलदर, ग्रा. प सदस्य रमेश कोळेकर ,ग्रा. प सदस्य बाळासाहेब कारंडे, युवा नेते तानाजी मोहिते, युवा नेते विजय माळी, बाबासाहेब घाडगे,संस्थापक अध्यक्ष श्री.दिपक माने ,सचिव अमोल माने संचालक शरद माने, मुख्याध्यापिका  सौ.एस. एन प्रभू मॅडम, केरळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी उपस्थित मान्यवरांनी पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages