Hot Posts

6/recent/ticker-posts

अंधश्रद्धा दुर करुन विज्ञानवादी बना!!


                       अंधश्रद्धा दुर करुन विज्ञानवादी बना!! 





सोलापुर ., कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविदयालयात   प्रा. विनायक माळी यांनी  मत मांडले निमीत्त होते माजी नगरसेवक जयकुमार माने यांचा वाढदिवसाचे औचित्य साधुन प्रबोधन जागर कार्यक्रम घेन्यात आला  या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त जयकुमार मानै हे होते प्रमुख उपस्थिती प्राचार्य धनाजी पावले प्रा रामु राठोड प्रा .संजय जाधव प्रा दीपक शिंदे उपस्थित होते या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे सदस्य विनायक माळी यांनी विदयार्थ्यांना अनेक अंधश्रद्धेतुन होनारी फसवनुक हातचलाखीचे प्रयोग करुन त्यामागचै विज्ञान विषद केले   विदयार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे   अनैक शास्र् ज्ञ प्रश्न उपस्थित केल्यानै झाले म्हणुन शंका  निर्मांन करा चिकीत्सक बना प्रश्नातुनच नवज्ञान निर्मीती होत असते म्हणुमच  या जगात जे निर्माण झाले ते सर्व मानव निर्मीत आहे माणुसच सर्व काही नवनिर्मिती करु शकतो     आजचे युग हे विज्ञानवादी आहे तुम्हीही विज्ञाननीष्ठ बना असे प्रबोधन केले  या प्रसंगी अनेक प्रयोगाचा माध्यमातुन  विज्ञान सांगीतले या प्रसंगी जयकुमार माने यांनी विदयार्थ्यांना  तुम्ही खुप मैहनत करा कष्टानैच आपली उंची वाढते बौद्धीक ज्ञान आत्मसात करा  अधिकारी बना संस्थैचे गावचे पंचक्रोशीचे नाव उज्वल करा  असै आवाहन विदयार्थ्यांना केले .   याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा दादाराव डांगे यांनी केले आभार प्रा थोरात यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करनेराठी प्रा हणमंत शिंदे , प्रा विजयकुमार वाळके . प्रा निकम यांनी परीश्रम घेतले


Reactions

Post a Comment

0 Comments