मंद्रुप पोलीस ठाण्यात व्हॉलीबॉल स्पर्धा
दक्षिण सोलापूर .२३(प्रतिनिधी )मंद्रुप पोलीस ठाण्याच्यावतीने मंद्रुप येथे भव्य व्हालीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे हस्ते करण्यात आले.या स्पर्धेसाठी मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील दहा संघांनी सहभाग घेतला . सध्याचा तरुण मोबाईल आणि त्यातील खेळात खूपच व्यस्त असलेले चित्र सर्वत्र दिसून येते. आजचा तरुण मैदानी खेळांपासून दुर चालला आहे.त्यातून बाहेर पडून आपले शारिरिक व मानसिक तंदुरूस्तीसाठी त्याने पुन्हा मैदानी खेळांकडे वळावे आणि पोलीस व जनता यांच्या मधील संवाद वाढीस लागण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात
आल्याची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी दिली
या स्पर्धेत
प्रथम,द्वितीय. आणि तृतीय क्रमांकाने यश संपादन करणाऱ्या
संघास रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती धांडे यांनी दिली .या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रत्येक गावांतील पोलीस पाटील,मंद्रुप पोलीस ठाणेचे पोलीस कर्मचारी,खेळाडू,नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते
Attachments area

No comments:
Post a Comment