अण्णाराव खंडागळे यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान.......
             
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त मातंग एकता आंदोलन संघटनेच्यावतीने दिला जाणार 2018 19 चा राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार माढा येथील आर्या पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक अण्णाराव नागनाथ खंडागळे यांना चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व शीतल देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते अकलूज ग्राम संसद सभागृह येथे फेटा, हार, शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य माळशिरस तालुका हसीना शेख, हेमलता चांडोले, फातिमा पाटावाला, मातंग एकता आंदोलन संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष सोमनाथ खंडागळे, कपिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                     
चित्रकार अण्णाराव खंडागळे हे विठ्ठल प्रतिष्ठान निमगाव (टे)संचलित आर्या पब्लिक स्कूल माढा. या सीबीएसई बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये कलाशिक्षक या पदावर ती उत्कृष्टरित्या काम करत आहेत. यापूर्वी त्यांना माय मराठीचा सारस्वत कला गौरव पुरस्कार, रोटरी क्लब माढा. यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच त्यांच्या कार्याची दखल घेत सलग चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ यांच्यावतीने उपक्रमशील कलाध्यापक, मागील वर्षी कर्मवीर बबनरावजी शिंदे प्रतिष्ठान, शिंदेवाडी यांच्यावतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट चित्रकार, अखिल भारतीय साहित्य परिषद यांनी उत्कृष्ट चित्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. असे अनेक जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
            
त्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, जि. प. सदस्य रणजीतभैया शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई शिंदे, अशोककाका लूनावत, माजी जि. प. सदस्य झुंजारनाना भांगे, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, डी. व्ही. चवरे सर, दत्ताकाका अंबुरे, समाजसेवक फुलचंद नागटिळक, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दिनेश गाडेकर, जहीर मनेर सर, प्रभारी प्राचार्य सागर थोरात, कार्यालयीन अधीक्षक संभाजी पाटील, प्रा दत्तात्रय चव्हाण, प्राचार्य सुभाष डहाळे, प्राचार्य भीमाशंकर खाडे, प्राचार्य सुभाष ढेकळे, डॉ. सुभाष पाटील, चित्रकार जगदीश डांगे, डॉ. राजकुमार आडकर, चित्रकार देवेंद्र निम्बर्गीकर, डॉ. हनुमंत शिरसागर, जयकुमार शिंदे, विद्या महाडिक, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह शिक्षण व कला क्षेत्रातील कला प्रेमींनी केले.
Attachments area

0 Comments