राष्ट्रीय स्तर खुला शूटिंग बॉल स्पर्धा महिला संघा साठी कुं .बुशरा इमामोद्दीन अलीम यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2019

राष्ट्रीय स्तर खुला शूटिंग बॉल स्पर्धा महिला संघा साठी कुं .बुशरा इमामोद्दीन अलीम यांची निवड




राष्ट्रीय स्तर खुला शूटिंग बॉल स्पर्धा महिला संघा साठी कुं .बुशरा इमामोद्दीन अलीम यांची निवड
(प्रतिनिधी )सोलापूर . २७. डिसेंबर ते  २१. डिसेंबर २०१९ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथील राऊ या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्तर खुला शूटिंग बॉल स्पर्धा महिला संघा साठी सोलापूरातून कुं .बुशरा इमामोद्दीन अलीम यांची निवड करण्यात आली आहे . ३३ वॊ महाराष्ट्र राज्य शूटिंग अजिक्य पद निवड चाचणी स्पर्धा ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ रोजी उस्मानाबाद येथील तुळजाभवानी  क्रिडा संकुल येथे घेण्यात आली . अंतिम क्रिडा सामन्यात सोलापूर शहर महिला संघ विरुद्ध नाशिक महिला संघ मध्ये  चुरशी चा सामना होऊन  सोलापूर खुला महिला संघाने उपविजेता संपादन केले. सदर महिला संघातील खेळाडू कुं .बुशरा इमामोद्दीन अलीम यांच्या सहीत अंकिता अर्जुन सोनावणे व मेहनज मुख्तार शेख यांची हि राष्ट्रीय स्तर खेळाडू म्हणून निवड करण्यात आली . खेळाडूंना फैज नबीलाल बेगमपुरे व शोएब बेगमपुरे यांचे मार्गदर्शन लाभले .सोलापूरातून कु. बुशरा अलीम यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे,

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages