शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहोळ याठिकाणी किक्रेटच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .या स्पर्धेचे उदघाटन आँल इंडिया धनगर समाज संघटनेचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष आदरणीय अनंत नागणकेरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक नेते अनंत नागणकेरी यांनी विद्यार्याना मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की,अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांची अभिरुची जोपासली पाहिजे.त्यामुळे जीवनात शिस्त,संयम,संस्कार,साहस,सामं जस्यपणा,चिकाटी,जिद्द,जय,पराजय या गोष्टी शिकता येतात.हे त्यांनी सांगितले.तसेच स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या संस्थेचे नाव लैकिक करावे असे त्यानी सांगितले.यावेळी संस्थेचे उपप्राचार्य विजय भांगे, हिप्परगीकर सर,विजय कुचेकर,सिध्दराम गोळेकर सर,योगेश काकडे,पवार सर,भोसले मँडम,खामितकर मँडम,सोनटक्के सर,अमोल गावडे,विलास ढेरे आदी उपसिथत होते.या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन हनुमंत बचुटे यांनी केले.
Post Top Ad
Thursday, December 12, 2019
Home
breaking
राजकीय
सोलापूर जिल्हा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहोळ याठिकाणी किक्रेटच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहोळ याठिकाणी किक्रेटच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
Tags
# breaking
# राजकीय
# सोलापूर जिल्हा
Share This
About Katusatya CP
सोलापूर जिल्हा
Tags
breaking,
राजकीय,
सोलापूर जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

No comments:
Post a Comment