लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे सह तिघे अटकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2019

लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे सह तिघे अटकेत







लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे सह तिघे अटकेत

सांगली - जिल्ह्यातील कडे गाव एमआयडीसीतील उद्योजक महिलेला कर्जासाठी  कन्सेंट लेटर देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेताना सांगली एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हािकारी स्वाती संतोष शेंडे यांच्या सह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
    उद्योजक महिले च्या पती कडे शेंडे यांच्यासह सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष माळी आणि कंत्राटी कर्मचारी सुनील कुरणे यांनी 5 हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईने महसूल आणि उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages