Ads

Ads Area

मोडनिंब - अकोले बुद्रुकमधे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
मोडनिंब - अकोले बुद्रुकमधे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
भारतीय राज्य घटनेचे निर्माते परमपुज्य, बोधीसत्व,भारतरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिणीर्वाण दिनानिमीत्त अकोले बु मध्ये ग्रामपंचायत अकोले बु !! गायकवाड वस्ती , जिल्हा परिषद  शाळा अकोले बु !! व   रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया (आठवले गट) युवक आघाडीच्या वतीने निळा झेंडा चौक येथे सरपंच शिवाजी जानकर यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून  , सामुदायिक त्रिसरण पंचशिल घेऊन, अभिवादन करण्यात आले .यावेळी धोत्रे भावसाहेब रिपाइंचे माढा तालुका संघटक रमेश पवार , रिपाइं युवक आघाडीचे  माढा तालुका कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब लांडगे, नितीन पवार, अरविंद गायकवाड ,अमोल बनसोडे ,संतोष पवार,  आरपीआयचे युवा नेते बालाजी गायकवाड , राष्ट्रवादीचे राम पवार ,बिभिषन पवार ,  सागर पवार सोमनाथ पवार, महेंद्र गायकवाड ,पोपट पवार , अभिजीत पवार ,संदीप गायकवाड,कविराज तुपसमिंदर , बंटी गायकवाड सागर पवार उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close