भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शुक्रवारी मुंबईत भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शुक्रवारी मुंबईत भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments