शेवरे येथे तरुणाची अज्ञात कारणाने गळफास घेऊन अत्महत्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 14, 2019

शेवरे येथे तरुणाची अज्ञात कारणाने गळफास घेऊन अत्महत्या






शेवरे येथे तरुणाची अज्ञात कारणाने गळफास घेऊन अत्महत्या

टेंभुर्णी [प्रतिनिधी ] टेंभुर्णी-आकलुज रस्त्यावर असलेल्या माढातालुक्यातील    शेवरे (टें ) येथिल  संतोष पोपट मस्के (वय 40 ) याने राहत्या घरी गळफास घेऊन अत्महत्या केली आसल्याची खबर त्याचे वडील लिबांजी मस्के यांनी टेंभुर्णी पोलिसस्टेशनला  दिली आहे
टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की शेवरे (टें ) ता .माढा येथिल उजनी ङाव्या कँनल जवळ राहत असलेले लिंबाजी मस्के यांच्या घरात शुक्रवारी चारवाजण्याच्या सुमारास घरातील जवळच असलेल्या  शेतात गेल्याचे पाहून  व वडिल बहीनीच्या गावाला गेल्याने मयत संतोष लिंबाजी मस्के (वय 40) याने अज्ञात कारणाने घरातील पत्र्याच्या आङव्या बासाला दोरी अडकवून गळफास 
घेऊन अज्ञात कारणांमुळे     आत्महत्या केली  असुन त्याला दोन मुले दोन मुली व वडील असा परीवार असुन या घटणेची खबर लिंबाजी मस्के रा.शेवरे यांनी टेंभुर्णी पोलिसस्टेशनला दिली असुन पुढील तपास पो.नि. राजेंद्र केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ उबाळे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages