राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत श्री.शिवाजी विद्यालयाचे घवघवीत यश! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 19, 2019

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत श्री.शिवाजी विद्यालयाचे घवघवीत यश!




राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत श्री.शिवाजी विद्यालयाचे घवघवीत यश! 
सांगोला(प्रतिनिधी) दि.12 ते14ड़िसेंबर दरम्यान राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा गोवा येथे  पार पडल्या.या स्पर्धेत महुद बु, येथील रयत शिक्षण  संस्थेच्या श्री. शिवाजी  विद्यालय व ज्युनिअर कॉलेज च्या इ.8वी अ. मधील विद्यार्थी रय्यान शाहीर तांबोळी याने 33 ते 37कि.वजन गटात गोल्ड मेडल  मिळवले तसेच याच वर्गातील कु.संस्कृती देवानंद साळुंखे हिने ब्रांज मेडल मिळवुन विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल मा.प्राचार्य श्री. रेडे के.व्ही. पर्यंवेक्षक श्री. रायभान सर.सर्व शिक्षक.विद्यार्थी. पालक.ग्रामस्त.स्थानिक शाळा समिती. शालेय व्यवस्थापन समिती. शाळा विकास समिती. नागरिक.व माजी विद्यार्थी संघटना इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे. या बदल  सदर खेळाडुंचॆ सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages