माजी केंद्रीय कृषिमंत्री व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातर्फे सेंट मार्गारेट शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व जेवणाचे डब्बे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2019

माजी केंद्रीय कृषिमंत्री व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातर्फे सेंट मार्गारेट शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व जेवणाचे डब्बे वाटप





माजी केंद्रीय कृषिमंत्री व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातर्फे
सेंट मार्गारेट शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व जेवणाचे डब्बे वाटप

माजी केंद्रीय कृषिमंत्री व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातर्फे पुणे लष्कर भागातील कोयाजी रोडवरील सेंट मार्गारेट शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व जेवणाचे डब्बे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन आकाश चव्हाण , विशाल चव्हाण , विशाल मोरे , सूरज पहिलवान  , विजय महाडिक  आदींनी केले होते . यावेळी प्रमुख पाहुणे राजाभाऊ चव्हाण , राजेंद्र म्हस्केपाटील , अतुल गोंदकर , सेंट मार्गारेट शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ विधाते , नितीन परदेशी , युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages