लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या प्रदेश कार्यालयात मुंबई येथे गुरुवारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, आ. सुनील राणे, माजी आमदार राज पुरोहित, दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, मुंबई भाजपा संघटनमंत्री सुनील कर्जतकर, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह आणि प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment