सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा ज्योतीचे सांगोला येथे सांगोला महाविद्यालय व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.या वेळी बोलताना सहायक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे म्हणाले--
या वेळी प्रा विजय पवार,अधिसभा सदस्य सचिन गायकवाड,कबड्डी प्रशिक्षक प्रा अश्विनी मासाळ व प्रा अनंत धवन व विज्ञान महाविद्यालयाचे खेळाडू उपस्थित होते.

No comments:
Post a Comment