टेंभुर्णी प्रेस क्लब च्या नुतन अध्यक्षपदी सोपान ढगे यांची बिनविरोध निवड तर उपअध्यक्ष चौगुले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2019

टेंभुर्णी प्रेस क्लब च्या नुतन अध्यक्षपदी सोपान ढगे यांची बिनविरोध निवड तर उपअध्यक्ष चौगुले




टेंभुर्णी प्रेस क्लब च्या नुतन अध्यक्षपदी सोपान ढगे यांची  बिनविरोध निवड तर उपअध्यक्ष चौगुले   
 
टेंभुर्णी [प्रतिनिधी:-] टेंभुर्णी प्रेस क्लब  च्या सर्व सदस्यांची मीटिंग दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी टेंभुर्णी   अनुष्का व्हाँटेल येथे  होऊन  त्यामध्ये नुतन अध्यक्ष  सोपान ढगे [दै.सामना ] चे पत्रकार  यांची एक मताने बिनविरोध एकवर्षासाठी निवड करण्यात आली निवड झाल्या बद्दल मावळते दैनिक पुण्यनगरी पत्रकार 
 सुहास साळुंखे यांनी सोपान ढगे यांचा  शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करुण  अभिनंदन केले तर उपाध्यक्षपदासाठी दैनिक एकमत चे पत्रकार  गणेश चौगुले  यांची बिनविरोध   निवड  झाल्या बद्दल दै.पंढरी भुषन चे पत्रकार    सतीश चांदगुडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर सचिव पदासाठी  दै.पुढारी चे पत्रकार  सदाशिव पवार यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार दैनिक लोकमत चे जेष्ठ पत्रकार डी एस गायकवाड  यांनी शाल श्रीफळ  देऊन सत्कार करण्यात आला या निवडीवेळी दै जनमत चे पत्रकार   सतीश काळे यांनी  प्रस्ताविक केले  तर टेंभुर्णी प्रेस क्लब बाबत दैनिक सकाळ चे पत्रकार संतोष पाटील यांनी  मार्गदर्शन केले या निवडीच्या वेळी मावळते अध्यक्ष सुहास साळुंके, डी. एस. गायकवाड, अनिल जगताप, सतीश चांदगुडे, संतोष पाटील, सतीश काळे, रघुनाथ बनसोडे, विष्णू भाऊ बिचकुले आधी पत्रकार उपस्थित होते या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मावळते अध्यक्ष सुहास साळुंखे यांनी याप्रसंगी शुभेच्छापर भाषण केले व प्रेस क्लबच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages