शिवराज्य सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
बार्शी प्रतिनिधी - शिवराज्य सेनेच्या वतीने तहसीलदारांना भारतीय नागरीक संशोधन विधेयक या कायद्याच्या समर्थनार्थ व तसेच या कायदयाच्या विरोधात मोर्चाच्या माध्यमातून देशभरात जे पोलीस बांधवांवर अमानवी हल्ले होत आहेत तसेच सार्वजनिक मालमत्तेच नुकसान केल जात आहे त्यांच्या विरुद्ध सरकारने कठोर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवराज्य सेनेचे प्रमुख अॅड. हर्षवर्धन पाटील, उपप्रमुख प्रीतम मोरे-पाटील, भाजपचे शहर सरचिटणीस बापुसाहेब कदम, विहिंपचे सतीश अरगडे, विजय माने, आकाश राऊत, नितीन माने, विवेक भागवत, सोमजी डमरे, संदीप पाटील, शुभम चव्हाण, सचिन मुकटे, ,मयूर गोफने, राज जगताप, राहुल माने, अमर ठोगे यांच्यासह अनेक तरुण मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment