अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा

अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा



महाराष्ट्र राज्यामध्ये,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या आनंदात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी अकलूजमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील,इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,शिवसेनेचे जिल्हाउपध्यक्ष दत्ता पवार,सुजय माने पाटील,शिवसेना ग्राहक संरक्षण प्रमुख उमेश जाधव,काँग्रेसचे नंदू खिलारे, जनसेवेचे सज्जन लोखंडे,यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, काँग्रेस,यांच्या कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला.यावेळी पिंटू एकतपुरे, सागर कोळी,धवल कांबळे,जावेद शेख,सूरज मोहिते,श्रीयश पताळे,गणेश जगताप,रफिक मुलाणी,राहुल अडगळे,सोमनाथ शेळके,इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages