आमदार यशवंत माने यांचा टेंभुर्णीत कैकाडी समाजाच्या वतीने सन्मान
टेंभुर्णी : - मोहोळ विधानसभा मतदार संघाचे नुतन आमदार यशवंत माने यांचा टेंभुर्णीत कैकाडी समाज युवक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. आ.यशवंत माने यांनी मोहोळ मतदार संघात आमदार म्हूणून निवड झाल्याबद्दल टेभुर्णीत कैकाडी समाज युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष लखन माने यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी गोरख देशमुख,विलास देशमुख, सोमनाथ कदम,सुरेश कुटे,बिभिषण देशमुख, गणेश केचे,अमोल धोत्रे,डॉ.सोमनाथ साळुंके,शैलेश ओहोळ,प्रशांत देशमुख,तानाजी लोंढे,आप्पा हवालदार,रणजीत आटकळे,भाऊ देशमुख,यांच्यासह कैकाडी समाज युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment