संविधान सन्मान लॉंगमार्चच्या वर्धापन दिनानिमित्त पीआरपी च्या वतीने मुलांना खाऊ वाटप
अकलूज (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या नेतृत्वात गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी भिमाकोरेगाव ते दादर चैत्यभूमि असा २२५ किलो मीटर पायी लॉंगमार्च काढण्यात आला होता. या दिवसाचे औचित्य साधुन बुधवार २७ नोव्हेंबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींना जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते १५ किलो जिलेबी वाटप करण्यात आली.
गणेशनगर येथील जिल्हा परिषद शाळेत प्रथम संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर २ व मुलींची शाळा नंबर ३ या शाळेतील सोहम नेवसे,सानिया हानवटे,सलोनी पवार,श्रेया गेजगे या विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या मुला मुलींचा सत्कार भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,युवक तालुकाध्यक्ष गुरु गायकवाड,अकलूज शहराध्यक्ष संतोष गायकवाड,सचिन कांबळे,शंकर पवार,स्वप्निल शिरसट,शिवम गायकवाड,ओम बडे,सागर सौदागर,करण लोखंडे,मयूर माने,मलंग शेख,सुहास काटे,अस्लम पठाण,महावीर निकम यांचेसह मुख्याध्यापक महादेव नागणे,मुख्याध्यापिका सौ.कुंदन थोरात,म्हस्के सर,मगर सर,नफीसा काझी,शिंदे मॅडम,जाधव मॅडम,अंगुले मॅडम व मोठ्या संखेने विधार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment