टेंभुर्णी - कुर्डूवाडीरोडवर खड्यात पलटी होऊन मोटारसायकलला धङक-एक ठार एक जखमी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

टेंभुर्णी - कुर्डूवाडीरोडवर खड्यात पलटी होऊन मोटारसायकलला धङक-एक ठार एक जखमी

टेंभुर्णी - कुर्डूवाडीरोडवर खड्यात पलटी होऊन मोटारसायकलला धङक-एक ठार एक जखमी 

टेंभुर्णी (प्रतिनिधी ) टेंभुर्णी-कुर्डूवाडीरोडवर शुक्रवारी सायंकाळी कुर्डूवाडीकडून टेंभुर्णी कडे येणारा टमटम तांबवे पाटीजवळ आला असता पुढून येणाऱ्या वाहणाच्या डीपरमुळे टमटम  कुर्डूवाडीरोडवर मोठा खड्यात आदळूण टमटम च्या पलट्या होऊन टेंभुर्णी कडून कुर्डूवाडीकडे जाणाऱ्या मोटारसायकल वाहणास धडक बसल्याने टमटम चालक जागीच ठार झाला तर मोटार सायकल स्वार  गंभीर जखमी  झाले असल्याचे समजते .
                          सविस्तर टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की,टेंभुर्णी-कुर्डूवाडीरोडवर सायंकाळी सातवाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडीकडून पेगोटमटम MH-45A  1216 हे विठ्ठलराव शिंदे कारखाण्याच्या पुढे तांबवे हद्दीत आले आसता पुढील वाहणाच्या डिपरने  रस्त्यावर पावसाने पङलेल्या खङ्डा  डमडम वाल्यास न दिसल्याने ते टमटम खड्यात आदळल्याने टमटमची पलटी होऊन रस्त्याच्या विरोध बाजूला जाऊन टेंभुर्णीकडून कुर्डूवाडीकडे जानारी  बजाज कंपनीची प्याल्टीना MH 45AA 3935 हिलाजोरदार धडक बसल्याने मोटार सायकल स्वार आकाश ज्ञानदेव बोराटे हा युवक गंभीर जख्मी झाला आहे तर टमटम चालक आनंद शिवाजी वाळेकर रा.सवतगाव ता.माळशिरस हा डोक्यास  मार लागल्यामुळे तो जागीच मरण पावला असुन जख्मी बोराटे यास उपचारासाठी आकलुज येथे खाजगी हाँस्पिटलमध्ये नेले असल्याचे समजते तर या खङ्यामध्ये अत्तापर्यंत आठ आपघत झाले आसुन तो खड्डा सार्वजनिक बांधकाम कधी बुजवणार की आजून बळी घेणार आसेबोलले जाते वरील आपघाताची नोंद टेंभुर्णी पोलिसठाण्यातझाली आसुन पुढील तपास टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे पो.नि.केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages