"उम्मीद-संस्थेत" आरोग्य निदान शिबिर संपन्न.
या प्रसंगी श्री विश्वार्पण बहू.सामाजिक संस्थेचे अध्यक्ष-शितल चिवटे,भा.ज.पा. शहराध्यक्ष-सुधिर गाडेकर संस्थेचे खजिनदार अनंत छापेकर,बालाजी लुक्कड इ.मान्यवर उपस्थीत होते. या प्रसंगी शिबिरा विषयी माहिती दिली.उम्मीद मधिल बालकांनी संस्थापक-अध्यक्ष- संतोष पवार यांचे तसेच सर्व टिमचे आभार व्यक्त केले. डाॅ.सचिन गोडसे यांनी आपले विचार व्यक्त करताना येथील बालकांना सर्वोतोपरि सहकार्य करण्याचे अभिवचन देले.
या कार्यक्रमाची सांगता,बाल-चमूला खाऊ वाटप करून झाली.
जनसंपर्क अधिकारी-अष्टविनायक संबळे(स्वामी)यांनी मान्यवरांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment