लग्नबस्ता व आहेराच्या साड्या खरेदीस व्ही आर पवार
सारीजला पसंती
सारीजला पसंती
सोलापूर- सध्या लग्नसराईची लगबग सुरु आहेच.लग्नसराईनिमित्त ग्राहकवर्ग शालू व जरी रेशमी साड्या खरेदीसाठी व्ही आर पवारमध्ये आवर्जून येत आहेत.तसेच व्ही आर पवारमध्ये मानापानाच्या आहेराच्या साड्या चांगली क्वालिटी अगदी स्वस्त दरात मिळत असल्यामुळे लग्नाचा बस्ता बांधणाऱ्या ग्राहकांचा मोठा ओढा खरेदीसाठी येत असल्याचे चाटी गल्ली येथील व्ही आर पवार सारीजचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पवार यांनी सांगितले. शालू खरेदी करण्याकरिता सोलापूर शहर आसपास परिसरातील नागरिक तसेच लातूर ,उस्मानाबाद ,बीड ,परभणी, सांगली ,सातारा ,कोल्हापूर येथील ग्राहक मोठ्या प्रमाणात शालूसह लग्नबस्ता बांधण्याकरिता येत आहेत परंतु इतरांच्या तुलनेत आहेराच्या साड्या आमच्याच शोरूममध्ये स्वस्त मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करून ग्राहक समाधान व्यक्त करीत आहेत.
आमच्या शोरूमला लग्नबस्ता तसेच आहेराच्या साड्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन व्ही आर पवार सारीज परिवाराच्या वतीने करण्यात आले

No comments:
Post a Comment