स्पर्श फॅब्रिक्सचे युनिफॉर्म कापड कॉटन ब्लेंडेड
कलेक्शनचे सोलापुरात सादरीकरण
स्पर्श फॅब्रिक्सचे उत्पादन यार्न डाईड केल्यामुळे त्याचा रंग अगदी पक्का असतो. वर्षभर रंग जाणार नाही अशी त्याची तयारी केलेली असते .त्यामुळे ग्राहकांत युनिफॉर्म गारमेंट लोकप्रिय असून कॉटन ,पॉलिस्टर ,ब्लेंड हंड्रेड पर्सेंट कॉटन असे युनिफॉर्म उत्पादन फॅब्रिक्स डेव्हलप केलेला आहे.स्पर्श फॅब्रिक्स यांच्या युनिफॉर्म गारमेंट्सला यंदाच्या वर्षी "झी बिझनेस अवॉर्ड" तसेच "टेक्सटाइल कंपनी ऑफ द इयर" असे नामांकित करून कंपनीला सन्मानित करण्यात आलेले आहे ोलापुरातील महावीर टेक्स्टाईल हे आमचे प्रमुख डिस्ट्रीब्युटर्स असून प्रकाशचंद डाकलिया यांचे सहकार्य असल्याचे विकास तोदी यांनी सांगितले .कंपनीकडे युनिफॉर्म गारमेंट मधील कार्पोरेट शाळा, हॉस्पिटल अशा विविध क्षेत्रातील ग्राहक अगदी समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्पर्श फॅब्रिक्स युनिफॉर्म क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय आहे
कलेक्शनचे सोलापुरात सादरीकरण
सोलापूर- स्पर्श फॅब्रिक्स भारतातील नामवंत युनिफॉर्म गारमेंट कापड उत्पादन करणारी अग्रगण्य संस्था असून त्याच्या युनिफॉर्म फॅब्रिक्सचे प्रदर्शन सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्श फॅब्रिक्सचे एम डी विकास तोदी महावीर टेक्स्टाईल्स चे प्रकाशचंद डाकलिया, विजय डाकलीया यावेळी उपस्थित होते.
स्पर्श फॅब्रिक्स हि कंपनी मुंबईची असून युनिफॉर्म गारमेंट कापड उत्पादन बनविण्यात अग्रेसर आहे. दरवर्षी त्यांचे नवनवीन युनिफॉर्म डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात .एकूण अशा 4000 डिझाईन्स कंपनीकडे उपलब्ध असून सोलापुरात पहिल्यांदाच नवीन डिझाइन्स घेऊन त्याचे प्रदर्शन ग्राहकाकरिता मांडण्यात आलेले आहे.
स्पर्श फॅब्रिक्सचे उत्पादन यार्न डाईड केल्यामुळे त्याचा रंग अगदी पक्का असतो. वर्षभर रंग जाणार नाही अशी त्याची तयारी केलेली असते .त्यामुळे ग्राहकांत युनिफॉर्म गारमेंट लोकप्रिय असून कॉटन ,पॉलिस्टर ,ब्लेंड हंड्रेड पर्सेंट कॉटन असे युनिफॉर्म उत्पादन फॅब्रिक्स डेव्हलप केलेला आहे.स्पर्श फॅब्रिक्स यांच्या युनिफॉर्म गारमेंट्सला यंदाच्या वर्षी "झी बिझनेस अवॉर्ड" तसेच "टेक्सटाइल कंपनी ऑफ द इयर" असे नामांकित करून कंपनीला सन्मानित करण्यात आलेले आहे ोलापुरातील महावीर टेक्स्टाईल हे आमचे प्रमुख डिस्ट्रीब्युटर्स असून प्रकाशचंद डाकलिया यांचे सहकार्य असल्याचे विकास तोदी यांनी सांगितले .कंपनीकडे युनिफॉर्म गारमेंट मधील कार्पोरेट शाळा, हॉस्पिटल अशा विविध क्षेत्रातील ग्राहक अगदी समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्पर्श फॅब्रिक्स युनिफॉर्म क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय आहे
No comments:
Post a Comment