गिरझणी ग्रामपंचायत सरपंच पदी शुभांगी जाधव बिनविरोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

गिरझणी ग्रामपंचायत सरपंच पदी शुभांगी जाधव बिनविरोध

गिरझणी ग्रामपंचायत सरपंच पदी शुभांगी जाधव बिनविरोध                                                          

अकलूज ( प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील तरुण तडपदार युवा नेतृत्व
 डॉ. धवलसिंह  प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली  शुभांगी आजिनाथ जाधव यांची गिरझणी ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. सरपंच पदासाठी एकच फाँर्म  आल्यामुळे सदरची निवड बिनविरोध करण्यात आली. 
                       निवडणूक प्रक्रियेचे श्री चंद्रकांत भोसले ,ग्रामसेवक भोसले मॅडम ,तलाठी सुषमा निकम यांनी काम पाहिले . शुभांगी जाधव यांची सरपंच पदी निवड झाल्यामुळे  डॉ. धवलसिंह  प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी, त्यांचा सत्कार करून त्यांना  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तर पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी  विजय माने मा. सरपंच, सतीश पालकर चेअरमन शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, विजयसिंग चव्हाण माजी सरपंच, तात्याबा जाधव, किशोर चव्हाण, बाळासाहेब सोनवले, हरी माने, वसंत साठे , मोहन चव्हाण ,मोहन जाधव, अमोल साठे, मयूर माने, सागर देशमुख, शंकर चव्हाण, रमेश साठे, सहदेव साठे, कैलास जाधव, महादेव कोळी, दादा नामदास ,महादेव साठे, रामदास जाधव, शंकर निवृत्ती चव्हाण, उमेश साठे ,सतीश सोनवले, राजू खुडे, अंकुश जाधव, विलास जाधव,  निलेश चव्हाण, उमेश जाधव ,ज्योतीराम जाधव ,सौ वैशाली पवार,सौ सविता चव्हाण, सौ गंगुबाई साठे , इत्यादी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages