मराठा क्रांती मोर्चाने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 10, 2019

मराठा क्रांती मोर्चाने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला

मराठा क्रांती मोर्चाने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला

Image result for sharad pawar
विधानसभा निवडणुकांसाठी राज्य सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा दिलासा भेटला आहे. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राज्यातील सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपुर येथे पार पडली.या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीमध्ये सर्वांच्या अनुमतीने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी ही घोषणा केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages