आडम मास्तर यांच्या पदयात्रेस लोंकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 10, 2019

आडम मास्तर यांच्या पदयात्रेस लोंकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

आडम मास्तर यांच्या पदयात्रेस लोंकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

गुरुवारी सकाळी 10 वाजता शहापूर चाळ येथून पदयात्रा सुरुवात होऊन मुस्लिम पाच्छा पेठ,तेलंगि पाच्छा पेठ,बेगम पेठ,शनिवार पेठ याभागात समारोप करण्यात आली.लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी याभागातील युसूफ मेजर,कामीनीताई आडम नसीमा 
शेख,म फनिफ सातखेड,अँड एम एच शेख,श्रीनिवास गड्डाम,अनिल वासम,नलिनीताई कलबुर्गी आदी उपस्थित होते..



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages