सुवर्णा माणकोजी सेट उत्तीर्ण..
दक्षिण सोलापूर ,दि.१४(प्रतिनिधी )पुणे विद्यापीठाच्यावतीने जून २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत वळसंग येथील सुवर्णा गुरुनाथ माणकोजी हिने रसायनशास्त्र या विषयातून यश मिळविले .तिला प्रा.ज्योतिराम मळेगावकर.प्रा.सचिन खाडे.प्रा.ओकारसिंग.प्रा.दास आणि कुटुबियांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल तालुक्यात कौतुक होत आहे..

No comments:
Post a Comment