सदृढ लोकशाहीसाठी मतदान करा- प्राचार्य डाॅ देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 14, 2019

सदृढ लोकशाहीसाठी मतदान करा- प्राचार्य डाॅ देशमुख

सदृढ लोकशाहीसाठी मतदान करा प्राचार्य डाॅ देशमुख
अकलूज( प्रतिनिधी) शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज
राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतीक विभाग यांचे संयुक्त विद्यमाने मतदान जागृती अभियान.
या अभियानाची सुरवात आज शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये करण्यात आली.
लोकांनी लोंकाचे लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही हि व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी प्रत्येक स्त्री पुरूषांने मतदानाचा हक्क बजावावा असेही प्राचार्य म्हणाले महाविद्यालयाच्या वरील विभागाच्या वतीने मुंलाना मतदान जनजागृतीची हॅन्डबील चे वाटप करणेत आले. मुलांना सुचना करून माळशिरस, अकलूज, सदाशिवनगर, माळीनगर, नातेपुते, बोरगाव, व माळशिरस तालुक्यातील विविध गावांमध्ये घरोघरी जावून विद्यार्थ्यांच्या माध्यामातून मतदान जनजागृती करणेत येणार असल्याचे प्रास्ताविका मध्ये डाॅ विश्वनाथ आवड यांनी सांगीतले कार्यक्रम आभार डाॅ चंकेश्वर लोंढे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डाॅ दत्तात्रय बागडे, हे उपस्थीत होते. कार्यक्रमासाठी यशस्वी करणेसाठी महादेव चव्हाण, संग्राम तोरसकर, किरण भांगे, शिंदे, अनिकेत गायकवाड, रोहित गायकवाड, अमीत शिंदे, नेहा पाटोळे, मोनाली कदम, मनीषा सांगाळे ईत्यादी राज्यशास्त्र विभाग, रांष्टीय सेवा योजना व सांस्कृतीक विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages