Hot Posts

6/recent/ticker-posts

शरद पवारांचे सोलापुरात जंगी स्वागत..

Image result for sharad pawar
शरद पवारांचे सोलापुरात जंगी स्वागत..
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून अन्य पक्षात राष्ट्रवादीच्या काही शिलेदारांनी उद्या मारल्या असल्या तरी या पक्षाचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठी टाकत असल्याचे दाखवून देण्याचा प्रकार आज सोलापुरात झाला.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्रीयुत शरद  पवार यांचं जंगी स्वागत सोलापुरात झाले.
Reactions

Post a Comment

0 Comments