शरद पवारांची पक्ष सोडलेल्यांवर टीका .. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 17, 2019

शरद पवारांची पक्ष सोडलेल्यांवर टीका ..

Image result for sharad pawar
शरद पवारांची पक्ष सोडलेल्यांवर टीका ..
शरद पवारांच्या भाषणातील ठळक मुद्दे...


माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली-

- १९६५ साली राज्यातील तरुणांचे नेतृत्त्व माझ्याकडे होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझाकडे होती.

- सोलापूर जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे.

- सोलापूर जिल्ह्याचा इतिहास



मोहिते पाटील, दिलीप सोपलांवर नाव न घेता टीका.


- स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्विकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात.

- गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता.

- गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत.

- गेलेल्याची चर्चा बंद करा येणाऱ्याची चर्चा करा.

- भलत्याच्या दारात जाण्याची सुभेदारी ज्यांनी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल.

- विधानसभेनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असेल.

- संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी फक्त सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस विजयी झाली होती.

- यश कशासाठी? सबंध राज्य आणि देशात वेगळे चित्र आहे.

- सोलापूर जिल्हा कामगारांचा, शेतकऱ्यांचा जिल्हा होता.



- शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील लोकांची अवस्था काय होत असेल?

- आजचे राज्यकर्ते काय करतात?



अमित शहांवर पवारांची टीका :

- शरद पवार बर वाईट केले म्हणून कधी तुरुंगात गेला नव्हता.

- तुरुंगात गेलेल्यानी सांगू नये की शरद पवारांनी काय केले?

- सोलापूरच्या सभेत अमित शहा म्हणाले होते, शरद पवारांनी काय केले?



- शरद पवारांनी सांगितला किल्लारी भुकंपाचा प्रसंग.

- मुख्यमंत्री असताना सकाळी ७ वा किल्लारीत होतो.

- आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्धा तासात गायब होतात.

- राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी करुन राहावे लागते कारण त्याशिवाय यंत्रणा हालत नाही.

- मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचेय.

- ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचेय.

- मला काही लोकांच्याकडे बघायचय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages