शरद पवारांचा अमित शहांना 'पॉवर'बाज टोला...शरद पवारांनी काय केले हे म्हणण्याचा तुरुंगात गेलेल्यांना काय अधिकार..?
शरद पवारांनी काय केले हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे मात्र जे कुणी तुरुंगात गेले त्यांना शरद पवारांनी काय केले असे म्हणण्याचा अधिकार नाही असा 'पॉवर'बाज टोलाव शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लगावला.महाजानदेश यात्रेच्या सामोरोपवेळी अमित शहा यांनी शरद पवार यांच्याबद्दल उद्गार काढले होते त्याला पवार यांनी आज सणसणीत चपराक दिली.
0 Comments