Hot Posts

6/recent/ticker-posts

कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी शरद पवार सोलापुरात ...

Image result for sharad pawar
कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी शरद पवार सोलापुरात दाखल.
ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी  पक्षामधील गळती रोखण्याबरोबरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणण्यासाठी शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा आखला आहे त्याची सुरुवात आज सोलापुरातून केली.राष्ट्रवादीचे  बुडते जहाज सावरण्यासाठी त्यांची कासावीस सुरु आहे.सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद  साधत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments