Hot Posts

6/recent/ticker-posts

सौ.अरूणा माळी यांच्यावरील अविश्वास ठरावाचा आज निकाल..

Image result for aruna mali mangalwedha
मंगळवेढा नगराध्यक्षा सौ.अरूणा माळी यांच्यावरील अविश्वास ठरावाचा आज निकाल..

मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.अरूणा माळी यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता, यावर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नगराध्यक्ष व सदस्यांची चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला आहे.यावर आता नगरविकास राज्यमंत्री आज ५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहेत.राज्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यास नवीन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे .

जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची सुनावणी घेण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.यामुळे आता राज्यमंत्री यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments