
सोलापुर :
नितीन (टग्या) जाधव (वय २७ रा सोलापुर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे
नितीन ची आई भाजी विक्रीचा व्यावसाय करत असल्याने व वडील वॉचमैन काम करत असल्यामुळे घरी कोणीही न्हवते. याचाच आढावा घेत नितीन याने घराच्या छताला आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर नितीनने मानसिक तणावामुळे व्हाईटणर नशेमध्ये असताना आत्महत्या केलेची माहिती समोर येतीय .
0 Comments