
पंढरपूर:
रविवारी रात्री पंढरपूरमध्ये एका व्यक्तीकडून गावठी रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सगळीकडे उत्सवाचे वातावरन चालू असताना हि कारवाई झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे शिवराज ननावरे असे संशयिताचे नाव आहे रविवारी मध्यरात्री संत गजानन महाराज मठाजवळच्या पार्किंग जवळ हि कारवाई करण्यात आली
0 Comments