
सोलापूर जिल्ह्यातील ३ आमदारांच्या भाजप प्रवेशाला उद्या नंतरचा 'मुहूर्त' ..
आमदार सिद्धाराम म्हेत्रे , आमदार भारत भालके आणि आमदार बबनराव शिंदे यांचा लटकलेला भाजप प्रवेश. ५ सप्टेंबर नंतर होईल असं भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी खात्रीलायक सांगितले आहे मात्र भाजप प्रवेशाचा हा सोहळा नेमका कोठे होणार याचा तपशील मात्र दिलेला नाही दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील या तिघा आमदारांच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे.
0 Comments