सोलापूर शहर मध्य विधानसभेची शिवसेनेकडून दिलीप माने यांनाच उमेदवारी ...?

बहुचर्चीत सोलापूर शहर मध्य विधानसभेची उमेदवारी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्याऐवजी दिलीप माने याना देण्यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्यात आले आहे मातोश्री निवास स्थानात उमेदवारी संधर्भात जी खलबते सुरु आहेत त्यामध्ये सलापूर शहर मध्य चा विषय चर्चीला गेला महेश कोठे याना शहर उत्तर तर दिलीप माने याना शहर मध्यला उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब होण्यापर्यंत निर्णय झाल्याची माहिती मातोश्री वरून अत्यंत खात्रीलायकरित्या देण्यात आली. शिवसेनेचे उपनेते प्रा तानाजी सावंत यांनी उमेदवारीसंबंधी मोतोश्रीवर लीड घेतला आहे. दरम्यान कोठे याना शाहर उत्तर ला पाठवल्यास आणि युती नाही झाल्यास कोठे हे भाजपात प्रवेश करून या पक्षाच्यावतीने येथून लढू शकतात.
0 Comments