Hot Posts

6/recent/ticker-posts

काँग्रेसची पहिली यादी जाहीर सोलापुरातून हे उमेदवार उतरणार रिंगणात.


















काँगेसने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहीर केली असून पहिल्याच यादीत माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर उत्तर येथून नितीन राऊत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे तर दक्षिण सोलापूर मधून बाबा मिस्त्री यांना उमेदवारी जाहीर केली आहे...

Reactions

Post a Comment

0 Comments