'सावंत' सेनेला बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची आत्ता आली आठवण ...आज सोलापुरात शिवसैनिकांचा मेळावा :
मागील कित्येक दिवसांपासून वाऱ्यावर सोडलेल्या बाळासाहेबांच्या कडव्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा पुळका आत्ता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला न्हवे तर स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेआडून सोलापूरसह उस्मानाबद्द जिल्ह्यात उभा केलेल्या 'सावंत सेनेला ' आला आहे.बाळासाहेबांचे सॅकचे शिवसैनिक आत्ताच कशे आठवले असा सवाल सच्चा शिवसैनिकांमधून विचारला जात आहे...
0 Comments