Hot Posts

6/recent/ticker-posts

बस चालकाला चक्कर आल्याने बस थेट शेतात!!!

Image result for mh13 bus st
बस चालकाला चक्कर आल्याने बस थेट शेतात!!!
सोलापूर:
सोमवारी  विजयपूर महामार्गावर वंदबाकाळजवळ बस एसटी बस चालकाला  अचानक चक्कर आल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले व बस जवळच्या शेतात घुसली. सुदैवाने कोणतीही इजा झालेली नाहीय..झालेल्या प्रकाराने प्रवाशी खूप भयभीत झाले होते.
Reactions

Post a Comment

0 Comments