गुरूदत्त सार्व. वाचनालय वाणी चिंचाळे यांच्या वतीने पूरग्रस्त जि.प.प्राथमिक शाळा कवठेसार ता.शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांना दोन वाटरप्युरीफायर देण्यात आले . यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री .अशोक गंगाधर गुरूजी
कार्यवाहक श्री .रामलिंग पाटील ,भिमराव पाटील ,,सत्यवान गंगाधरे व कवठेसार गावातील सरपंच भोरकडे मा.सरपंच यशवंत गुरव ,वालेसर ,खोतसर,राजगौंडा पाटील[प्रगतशीलशेतकरी] यांचेसह गावातील मान्यवर शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थ सरपंच विद्यार्थी वर्ग यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments