पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चोरी करताना चोर रंगेहात सापडलासगळीकडे उत्सवाचे वातावरण चालू असल्यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली असताना दानपेटी गच्च भरली होती ते बघून चोरांचे डोळे फिरले व तो दानपेटीत पैसे टाकण्याच्या बहाण्याने एकदा नाही तर तब्बल ६ वेळा पैसे काढण्यात यशस्वी झाला यामुळे कॉन्स्टेबल वामन यांमुळं याना संशय आला व त्यांनी त्याला रंगेहात पकडले.व है सगळा प्रकार cctv मधे कैद झाला आहे.
0 Comments