Hot Posts

6/recent/ticker-posts

उदयनराजेंच भाजप प्रवेश...!!



उदयनराजेंच् भाजप प्रवेश...!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करताहेत. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला,' असं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं.
Reactions

Post a Comment

0 Comments